माझा शालेय व कॉलजचा मित्र , निसर्गमित्र , निसर्गप्रेमी व तज्ञ संगणक अभियंता हेमंत ववले याच्या निसर्गशाळेच्या कार्यक्रमाचे वृत्तांकन माझ्या फोटोसह राष्ट्रीय इंग्रजी वर्तमान पत्र *हिंदुस्तान टाइम्स* मध्ये आज छापून आले आहे, सोबतच निसर्गशाळा येथून टिपलेले दूरस्थ तेजोमेघाचे छायाचित्र देखील प्रकाशित झाले आहे. या बातमीने व निसर्ग शाळेत घेतलेल्या अनुभवामुळे आज मी खूपच आनंदी झालो आहे. याचे सर्व श्रेय म्हणजे हेमंतचे आहे.
निसर्ग शाळेचा खूप छान अनुभव आहे. तो मी शब्दात सांगण्यापेक्षा सर्वांनी निसर्ग शाळेला जरुर भेट देऊन अनुभव घ्या व आनंद घ्या अन आनंद ही दया.
या जगण्यावर शतदा प्रेम करावे ... निसर्गा सारखे माझ्या मित्रावरही माझे निस्वार्थी , निर्मळ , निरवळ प्रेम आहे. हेमंत मित्रा, तुझ्या निसर्ग शाळेला मनस्वी शुभेछा !
चला तर मित्रांनो , लवकरच भेट द्या निसर्ग शाळेला ...
1 comment:
माझा शालेय व कॉलजचा मित्र , निसर्गमित्र , निसर्गप्रेमी व तज्ञ संगणक अभियंता हेमंत ववले याच्या निसर्गशाळेच्या कार्यक्रमाचे वृत्तांकन माझ्या फोटोसह राष्ट्रीय इंग्रजी वर्तमान पत्र *हिंदुस्तान टाइम्स* मध्ये आज छापून आले आहे, सोबतच निसर्गशाळा येथून टिपलेले दूरस्थ तेजोमेघाचे छायाचित्र देखील प्रकाशित झाले आहे. या बातमीने व निसर्ग शाळेत घेतलेल्या अनुभवामुळे आज मी खूपच आनंदी झालो आहे. याचे सर्व श्रेय म्हणजे हेमंतचे आहे.
निसर्ग शाळेचा खूप छान अनुभव आहे. तो मी शब्दात सांगण्यापेक्षा सर्वांनी निसर्ग शाळेला जरुर भेट देऊन अनुभव घ्या व आनंद घ्या अन आनंद ही दया.
या जगण्यावर शतदा प्रेम करावे ...
निसर्गा सारखे माझ्या मित्रावरही माझे निस्वार्थी , निर्मळ , निरवळ प्रेम आहे.
हेमंत मित्रा,
तुझ्या निसर्ग शाळेला मनस्वी शुभेछा !
चला तर मित्रांनो ,
लवकरच भेट द्या निसर्ग शाळेला ...
हेमंत मित्रा ,
मनस्वी धन्यवाद !
@ श्री. भगवान पांडेकर
दि.४ मार्च २०२२
Post a Comment